mr_tn/rev/09/13.md

883 B

Connecting Statement:

सात देवदूतांपैकी सहावा देवदूत त्याची तुतारी वाजवण्यास सुरवात करतो.

I heard a voice coming

हा आवाज जो बोलत आहे त्याला संदर्भित करतो. योहान कोण बोलत आहे ते सांगत नाही, परंतु तो देव असू शकतो. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी बोलताना मी ऐकले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

horns of the golden altar

हे वेदीच्या माथ्यावर चार कोपऱ्यांवर प्रत्येकी शिंगाच्या आकाराची वाढ आहे.