mr_tn/rev/09/06.md

1.4 KiB

people will seek death, but will not find it

हे “मृत्यू” ही अमूर्त संज्ञा काढून टाकण्यासाठी पुन्हा सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: लोक मरणाचा दुसरा मार्ग शोधतील, परंतु त्यांना सापडणार नाही” किंवा “लोक त्यांना स्वतःला मारण्याचा प्रयत्न करतील, परंतु मरणाचा मार्ग त्यांना सापडणार नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

will greatly desire to die

मरणाची तीव्र इच्छा बाळगतील किंवा “ते अशी इच्छा करतील की त्यांनी मरावे”

death will flee from them

योहान मृत्यूबद्दल बोलतो जसे की तो एखादा व्यक्ती किंवा प्राणी आहे जो पळून जाऊ शकतो. पर्यायी भाषांतर: “ते मरू शकणार नाहीत” किंवा “ते मारणार नाहीत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)