mr_tn/rev/09/06.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# people will seek death, but will not find it
हे “मृत्यू” ही अमूर्त संज्ञा काढून टाकण्यासाठी पुन्हा सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: लोक मरणाचा दुसरा मार्ग शोधतील, परंतु त्यांना सापडणार नाही” किंवा “लोक त्यांना स्वतःला मारण्याचा प्रयत्न करतील, परंतु मरणाचा मार्ग त्यांना सापडणार नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# will greatly desire to die
मरणाची तीव्र इच्छा बाळगतील किंवा “ते अशी इच्छा करतील की त्यांनी मरावे”
# death will flee from them
योहान मृत्यूबद्दल बोलतो जसे की तो एखादा व्यक्ती किंवा प्राणी आहे जो पळून जाऊ शकतो. पर्यायी भाषांतर: “ते मरू शकणार नाहीत” किंवा “ते मारणार नाहीत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])