mr_tn/rev/08/10.md

534 B

a huge star fell from the sky, blazing like a torch

मशाली धागधगतात तसा एक मोठा तारा आकाशातून खाली पडला. मोठ्या ताऱ्याची आग मशालीच्या आगीसारखी दिसली (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

torch

एक काठी जिच्या एका टोकाला प्रकाश देण्यासाठी आग लावलेली असते