# a huge star fell from the sky, blazing like a torch मशाली धागधगतात तसा एक मोठा तारा आकाशातून खाली पडला. मोठ्या ताऱ्याची आग मशालीच्या आगीसारखी दिसली (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]]) # torch एक काठी जिच्या एका टोकाला प्रकाश देण्यासाठी आग लावलेली असते