mr_tn/rev/07/14.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# have come out of the great tribulation
महान दुःखातून वाचलेले किंवा “महान दुःखात राहिलेले”
# the great tribulation
भयंकर दुःखाचा काळ किंवा “लोक भयंकर दुःख सहन करतील असा काळ”
# They have washed their robes and made them white in the blood of the Lamb
कोकऱ्याच्या रक्ताने धार्मिक बनलेले असे सांगण्यासाठी त्यांनी त्यांचे झगे त्याच्या रक्ताने धुतलेले आहेत असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “त्याच्या रक्तात त्यांनी आपले झगे शुभ्र धुण्याद्वारे त्यांना धार्मिक बनवण्यात आले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the blood of the Lamb
“रक्त” या शब्दाचा उपयोग कोकऱ्याच्या मृत्यूला संदर्भित करण्यासाठी केला आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])