mr_tn/rev/07/02.md

781 B

the seal of the living God

येथे “शिक्का” हा शब्द अशा एक साधनाला संदर्भित करतो ज्याचा उपयोग मेणाच्या सील वर चिन्ह उठवण्यासाठी केला जातो. या प्रकरणामध्ये साधनाचा उपयोग देवाच्या लोकांच्यावर चिन्ह उठवण्यासाठी केला गेला. पर्यायी भाषांतर: “चिन्ह उठवण्यासाठी वापरलेली वस्तू” किंवा “मुद्रांक” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)