4 lines
781 B
Markdown
4 lines
781 B
Markdown
|
# the seal of the living God
|
||
|
|
||
|
येथे “शिक्का” हा शब्द अशा एक साधनाला संदर्भित करतो ज्याचा उपयोग मेणाच्या सील वर चिन्ह उठवण्यासाठी केला जातो. या प्रकरणामध्ये साधनाचा उपयोग देवाच्या लोकांच्यावर चिन्ह उठवण्यासाठी केला गेला. पर्यायी भाषांतर: “चिन्ह उठवण्यासाठी वापरलेली वस्तू” किंवा “मुद्रांक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|