mr_tn/rev/06/08.md

1.1 KiB

pale horse

राखाडी घोडा. हा रंग मृत शरीराचा आहे, म्हणून हा रंग मृत्यूचा सूचक आहे.

one-fourth of the earth

येथे “पृथ्वी” हा शब्द पृथ्वीवरील लोकांना सूचित करतो. पर्यायी भाषांतर: “पृथ्वीवरील एक-चतुर्थांश लोक” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

the sword

तलवार हे एक शस्त्र आहे, आणि येथे ते युद्धाला सूचित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

with the wild animals of the earth

याचा अर्थ मृत्यू आणि अधोलोक जंगली प्राण्यांना लोकांच्यावर आक्रमण करून त्यांना ठार मारण्यासाठी कारणीभूत ठरतील.