mr_tn/rev/06/08.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# pale horse
राखाडी घोडा. हा रंग मृत शरीराचा आहे, म्हणून हा रंग मृत्यूचा सूचक आहे.
# one-fourth of the earth
येथे “पृथ्वी” हा शब्द पृथ्वीवरील लोकांना सूचित करतो. पर्यायी भाषांतर: “पृथ्वीवरील एक-चतुर्थांश लोक” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the sword
तलवार हे एक शस्त्र आहे, आणि येथे ते युद्धाला सूचित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# with the wild animals of the earth
याचा अर्थ मृत्यू आणि अधोलोक जंगली प्राण्यांना लोकांच्यावर आक्रमण करून त्यांना ठार मारण्यासाठी कारणीभूत ठरतील.