mr_tn/rev/06/06.md

2.3 KiB

A choenix of wheat for one denarius

काही भाषांना कदाचित “किंमत” किंवा “विकत घेणे” असे क्रियापद वाक्यामध्ये हवे असतील. तेथे सर्व लोकांच्यासाठी खूप कमी गहू होता, म्हणून त्याची किंमत खूप जास्त होती. पर्यायी भाषांतर: “आता चोएनिक्ष एवढा गहू एक दिनारला येतो” किंवा “चोएनिक्ष एवढा गहू एक दिनारला विकत घ्या”

A choenix of wheat ... three choenices of barley

“चोएनिक्ष” हे एक विशिष्ठ प्रकारचे मोजमापाचे साधन आहे जे सुमारे एक लीटर इतके आहे. “चोएनिक्ष” चे अनेकवचन “चोएनिसिस” हे आहे. पर्यायी भाषांतर: “एक लीटर गहू ... तीन किलो ज्वारी” किंवा “एक किलो गहू ... तीन किलो ज्वारी” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-bvolume)

one denarius

हे नाणे एक दिवसाच्या मजुरीएवढे होते. पर्यायी भाषांतर: “एक चांदीचे नाणे” किंवा “एक दिवसाची मजुरी” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-bmoney)

But do not harm the oil and the wine

तेल किंवा द्राक्षरस खराब झाले, तर लोकांनी विकत घेण्यासाठी त्याचा तुटवडा भासेल, आणि त्यांच्या किमती वर जातील.

the oil and the wine

या अभिव्यक्ती कदाचित जैतुनाचे तेल आणि द्राक्षांचा पिकाच्या हंगामाबद्दल सांगत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)