mr_tn/rev/05/13.md

778 B

in heaven and on the earth and under the earth

याचा अर्थ सर्व ठिकाणी: जेथे देव आणि देवदूत राहतात ती जागा, जेथे लोक आणि प्राणी राहतात ती जागा, आणि जेथे मेलेले आहेत ती जागा. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 5:3 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-merism)

To the one who sits on the throne and to the Lamb be

जो सिंहासनावर बसला आहे आणि ज्याच्याजवळ कोकरा आहे