# in heaven and on the earth and under the earth याचा अर्थ सर्व ठिकाणी: जेथे देव आणि देवदूत राहतात ती जागा, जेथे लोक आणि प्राणी राहतात ती जागा, आणि जेथे मेलेले आहेत ती जागा. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 5:3](../05/03.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-merism]]) # To the one who sits on the throne and to the Lamb be जो सिंहासनावर बसला आहे आणि ज्याच्याजवळ कोकरा आहे