mr_tn/rev/04/09.md

8 lines
618 B
Markdown

# the one who sits on the throne, the one who lives forever and ever
हा एक मनुष्य आहे. एक जो सिंहासनावर बसतो आणि सदासर्वकाळ जिवंत राहतो.
# forever and ever
या दोन शब्दांचा अर्थ एकाच होतो आणि भर देण्यासाठी त्यांची पुनरावृत्ती झालेली आहे. पर्यायी भाषांतर: “सदासर्वकाळ” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])