mr_tn/rev/04/09.md

618 B

the one who sits on the throne, the one who lives forever and ever

हा एक मनुष्य आहे. एक जो सिंहासनावर बसतो आणि सदासर्वकाळ जिवंत राहतो.

forever and ever

या दोन शब्दांचा अर्थ एकाच होतो आणि भर देण्यासाठी त्यांची पुनरावृत्ती झालेली आहे. पर्यायी भाषांतर: “सदासर्वकाळ” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)