mr_tn/rev/04/07.md

831 B

The first living creature was like a lion, the second living creature was like a calf, the third living creature had a face like a man, and the fourth living creature was like a flying eagle

प्रत्येक जिवंत प्राण्याचे डोके योहानाला कसे दिसले हे अधिक परिचित असलेल्या गोष्टींशी तुलना करून व्यक्त करता येते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

living creature

जिवंत प्राणी किंवा “जिवंत गोष्टी” तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 4:06 मध्ये कसे केले आहे ते पहा.