mr_tn/rev/03/20.md

20 lines
2.0 KiB
Markdown

# I am standing at the door and am knocking
येशू लोकांनी त्याच्याशी संबंधित असण्याच्या इच्छेबद्दल बोलत आहे जसे की त्याला असे वाटते की त्यांनी त्याला त्यांच्या घरात बोलवावे. पर्यायी भाषांतर: “मी अशा एकापैकी आहे जो दाराजवळ उभा राहून दार ठोठावीत आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# am knocking
जेव्हा लोकांना असे वाटते की कोणीतरी त्यांचे त्याच्या घरात स्वागत करावे, तेव्हा ते दरवाजा ठोठावतात, पर्यायी भाषांतर: “माझी अशी इच्छा आहे की तू मला आत येऊ द्यावे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])
# hears my voice
“माझा आवाज” हा वाक्यांश ख्रिस्त बोलत आहे याला संदर्भित करतो, पर्यायी भाषांतर: “मी बोललेले ऐकतो” किंवा “माझे बोलावणे ऐकतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# I will come into his home
येथे काही भाषा “जाणे” या क्रियापदाला प्राधान्य देऊ शकतात. पर्यायी भाषांतर: “मी त्याच्या घरात जाईन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-go]])
# and will eat with him
हे मित्रांसारखे एकत्रित राहण्याला दर्शविते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])