mr_tn/rev/03/20.md

2.0 KiB

I am standing at the door and am knocking

येशू लोकांनी त्याच्याशी संबंधित असण्याच्या इच्छेबद्दल बोलत आहे जसे की त्याला असे वाटते की त्यांनी त्याला त्यांच्या घरात बोलवावे. पर्यायी भाषांतर: “मी अशा एकापैकी आहे जो दाराजवळ उभा राहून दार ठोठावीत आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

am knocking

जेव्हा लोकांना असे वाटते की कोणीतरी त्यांचे त्याच्या घरात स्वागत करावे, तेव्हा ते दरवाजा ठोठावतात, पर्यायी भाषांतर: “माझी अशी इच्छा आहे की तू मला आत येऊ द्यावे” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-symaction)

hears my voice

“माझा आवाज” हा वाक्यांश ख्रिस्त बोलत आहे याला संदर्भित करतो, पर्यायी भाषांतर: “मी बोललेले ऐकतो” किंवा “माझे बोलावणे ऐकतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

I will come into his home

येथे काही भाषा “जाणे” या क्रियापदाला प्राधान्य देऊ शकतात. पर्यायी भाषांतर: “मी त्याच्या घरात जाईन” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-go)

and will eat with him

हे मित्रांसारखे एकत्रित राहण्याला दर्शविते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)