mr_tn/rev/03/16.md

550 B

I am about to vomit you out of my mouth

त्यांना नाकारणे हे सांगण्यासाठी तोंडातून ओकून टाकणे असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “मी तुला नाकारतो, कोमट पाण्याच्या गुळण्या करून थुंकून टाकावे तसे मी तुला थुंकून देईन” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)