mr_tn/rev/03/16.md

4 lines
550 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I am about to vomit you out of my mouth
त्यांना नाकारणे हे सांगण्यासाठी तोंडातून ओकून टाकणे असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “मी तुला नाकारतो, कोमट पाण्याच्या गुळण्या करून थुंकून टाकावे तसे मी तुला थुंकून देईन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])