mr_tn/rev/03/10.md

12 lines
941 B
Markdown

# will also keep you from the hour of testing
तुझ्यावर येणाऱ्या कठीण प्रसंगाला सुद्धा थांबवेल किंवा “तुझे रक्षण करेल जेणेकरून तू कठीण प्रसंगामध्ये पडणार नाहीस”
# hour of testing
कठीण प्रसंग. कदाचित याचा अर्थ “अशी वेळ जेव्हा लोक माझ्या आज्ञा पाळण्यापासून तुला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील.”
# is coming
भविष्यामध्ये अस्तित्वात असणे हे सांगण्यासाठी येणार आहे असे बोलले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])