mr_tn/rev/03/10.md

941 B

will also keep you from the hour of testing

तुझ्यावर येणाऱ्या कठीण प्रसंगाला सुद्धा थांबवेल किंवा “तुझे रक्षण करेल जेणेकरून तू कठीण प्रसंगामध्ये पडणार नाहीस”

hour of testing

कठीण प्रसंग. कदाचित याचा अर्थ “अशी वेळ जेव्हा लोक माझ्या आज्ञा पाळण्यापासून तुला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील.”

is coming

भविष्यामध्ये अस्तित्वात असणे हे सांगण्यासाठी येणार आहे असे बोलले आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)