mr_tn/rev/03/09.md

16 lines
1.5 KiB
Markdown

# synagogue of Satan
जे लोक सैतानाचे पालन करण्यास किंवा सन्मान करण्यास एकत्र जमतात, त्यांच्याबद्दल असे सांगितले जाते की ते एका सभास्थानासारखे, यहूद्यांच्या उपासनेचे व शिकवणुकीचे स्थान आहेत. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 2:9](../02/09.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# bow down
हे समर्पणाचे चिन्ह आहे, उपासनेचे नव्हे. पर्यायी भाषांतर: “समर्पनामध्ये खाली वाकणे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])
# before your feet
येथे “पाय” हा शब्द त्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो ज्याच्या पुढे हे लोक वाकतील. पर्यायी भाषांतर: “तुझ्यापुढे” किंवा “तुला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# they will come to know
ते शिकतील किंवा “ते कबूल करतील”