mr_tn/rev/03/08.md

688 B

I have put before you an open door

मी तुझ्यासाठी दरवाजा उघडला आहे

you have obeyed my word

शक्य अर्थ हे आहेत 1) “तुम्ही शिक्षणाचे अनुसरण केले आहे” किंवा 2) तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या आहेत”

my name

“नाव” हा शब्द ज्या व्यक्तीचे ते नाव आहे त्यासाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: “मी” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)