# I have put before you an open door मी तुझ्यासाठी दरवाजा उघडला आहे # you have obeyed my word शक्य अर्थ हे आहेत 1) “तुम्ही शिक्षणाचे अनुसरण केले आहे” किंवा 2) तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या आहेत” # my name “नाव” हा शब्द ज्या व्यक्तीचे ते नाव आहे त्यासाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: “मी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])