mr_tn/rev/03/05.md

1.8 KiB

The one who conquers

याचा संदर्भ जो विजय मिळवतो त्या एकाशी येतो. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 2:7 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “कोणी एक जो दुष्टाचा प्रतिकार करतो” किंवा “जे दुष्टपणा करण्यास तयार होत नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-genericnoun)

will be clothed in white garments

याचे भाषांतर कर्तरी क्रियापदासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ते शुभ्र वस्त्रे परिधान करतील” किंवा “मी त्यांना शुभ्र वस्त्रे देईन” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

I will confess his name

फक्त त्याचे नावच नाही तर, तो व्यक्ती त्याचा आहे, अशी तो घोषणा करील. पर्यायी भाषांतर: “तो माझा आहे अशी मी घोषणा करेन” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

before my Father

माझ्या पित्याच्या उपस्थितीत

my Father

हे देवासाठीचे एक महत्वाचे शीर्षक आहे जो देव आणि येशू यांच्यातील संबंधाचे वर्णन करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)