mr_tn/rev/03/05.md

20 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The one who conquers
याचा संदर्भ जो विजय मिळवतो त्या एकाशी येतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 2:7](../02/07.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “कोणी एक जो दुष्टाचा प्रतिकार करतो” किंवा “जे दुष्टपणा करण्यास तयार होत नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-genericnoun]])
# will be clothed in white garments
याचे भाषांतर कर्तरी क्रियापदासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ते शुभ्र वस्त्रे परिधान करतील” किंवा “मी त्यांना शुभ्र वस्त्रे देईन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# I will confess his name
फक्त त्याचे नावच नाही तर, तो व्यक्ती त्याचा आहे, अशी तो घोषणा करील. पर्यायी भाषांतर: “तो माझा आहे अशी मी घोषणा करेन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# before my Father
माझ्या पित्याच्या उपस्थितीत
# my Father
हे देवासाठीचे एक महत्वाचे शीर्षक आहे जो देव आणि येशू यांच्यातील संबंधाचे वर्णन करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])