mr_tn/rev/02/23.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# I will strike her children dead
मी तिच्या मुलांना मारून टाकेन
# her children
येशू तिच्या अनुयायांबद्दल बोलत आहे जसे की ते तिची मुले आहेत. पर्यायी भाषांतर: “तिचे अनुयायी” किंवा “असे लोक जे ती शिकवेल तसे करतात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# thoughts and hearts
“हृदय” ही संज्ञा एक लक्षणा आहे जी भावना आणि इछा यांना सूचित करते. पर्यायी भाषांतर: “लोक काय विचार करतात आणि त्यांना काय हवे आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# I will give to each one of you
ही शिक्षा आणि प्रतिफळ याबद्दलची अभिव्यक्ती आहे. पर्यायी भाषांतर: “मी तुम्हांतील प्रत्येकाला शिक्षा किंवा प्रतिफळ देईन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])