mr_tn/rev/02/23.md

1.3 KiB

I will strike her children dead

मी तिच्या मुलांना मारून टाकेन

her children

येशू तिच्या अनुयायांबद्दल बोलत आहे जसे की ते तिची मुले आहेत. पर्यायी भाषांतर: “तिचे अनुयायी” किंवा “असे लोक जे ती शिकवेल तसे करतात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

thoughts and hearts

“हृदय” ही संज्ञा एक लक्षणा आहे जी भावना आणि इछा यांना सूचित करते. पर्यायी भाषांतर: “लोक काय विचार करतात आणि त्यांना काय हवे आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

I will give to each one of you

ही शिक्षा आणि प्रतिफळ याबद्दलची अभिव्यक्ती आहे. पर्यायी भाषांतर: “मी तुम्हांतील प्रत्येकाला शिक्षा किंवा प्रतिफळ देईन” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)