mr_tn/rev/02/19.md

1.3 KiB

your love and faith and service and your patient endurance

अमूर्त संज्ञा “प्रेम,” “विश्वास,” “सेवा,” आणि “धीर धरणे” याचे क्रियापदासह भाषांतर केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तू कसे प्रेम केले, विश्वास ठेवला, सेवा केली, आणि धीर धरला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

your love and faith and service and your patient endurance

या क्रियापदांच्या ध्वनित गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या जाऊ शकतात. पर्यायी भाषांतर: “तू माझ्यावर आणि इतरांवर कसे प्रेम केलेस, माझ्यावर कसा विश्वास ठेवलास, माझी आणि इतरांची कशी सेवा केलीस, आणि संकटांचा सामना धीराने कसा केलास” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)