mr_tn/rev/02/19.md

8 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# your love and faith and service and your patient endurance
अमूर्त संज्ञा “प्रेम,” “विश्वास,” “सेवा,” आणि “धीर धरणे” याचे क्रियापदासह भाषांतर केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तू कसे प्रेम केले, विश्वास ठेवला, सेवा केली, आणि धीर धरला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# your love and faith and service and your patient endurance
या क्रियापदांच्या ध्वनित गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या जाऊ शकतात. पर्यायी भाषांतर: “तू माझ्यावर आणि इतरांवर कसे प्रेम केलेस, माझ्यावर कसा विश्वास ठेवलास, माझी आणि इतरांची कशी सेवा केलीस, आणि संकटांचा सामना धीराने कसा केलास” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])