mr_tn/rev/02/14.md

20 lines
1.8 KiB
Markdown

# But I have a few things against you
तू केलेल्या काही गोष्टींमुळे मी तुला नापसंत केले आहे किंवा “तू अशा काही गोष्टी केल्या आहेस त्यामुळे मी तुझ्यावर रागवलेलो आहे” तुम्ही या सारखा वाक्यांश [प्रकटीकरण 2:4](../02/04.md) मध्ये कसा भाषांतरित केला आहे ते पहा.
# who hold tightly to the teaching of Balaam, who
शक्य अर्थ हे आहेत 1) “जे बालामने शिकवले ते जो शिकवतो; तो” किंवा 2) “जे बालामने शिकवले ते जो करतो; तो.” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Balak
हे एका राजाचे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# who taught Balak to throw a stumbling block before the children of Israel
काहीतरी जे लोकांना पापाकडे नेते असे सांगण्यासाठी रस्त्यामधील दगड ज्यावर लोक अडखळतात असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “ज्याने बालाकाला दाखवून दिले की इस्राएल लोकांनी पाप करण्यास कसे कारणीभूत व्हावे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# be sexually immoral
लैंगिक पाप किंवा “लैंगिक पाप करणे”