mr_tn/rev/02/05.md

999 B

from where you have fallen

ते जितके प्रेम करत होते तितके आता करत नाहीत असे सांगण्यासाठी खाली पडला असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “तू किती बदलला आहेस” किंवा “तू माझ्यावर किती प्रेम करायचास” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Unless you repent

जर तू पश्चात्ताप केला नाहीस

remove your lampstand

दीपस्तंभ हे चिन्ह आहेत जे सात मंडळ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तुम्ही “दीपस्तंभ” याचे भाषांतर प्रकटीकरण 1:12 मध्ये कसे केले आहे ते पहा.