# from where you have fallen ते जितके प्रेम करत होते तितके आता करत नाहीत असे सांगण्यासाठी खाली पडला असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “तू किती बदलला आहेस” किंवा “तू माझ्यावर किती प्रेम करायचास” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # Unless you repent जर तू पश्चात्ताप केला नाहीस # remove your lampstand दीपस्तंभ हे चिन्ह आहेत जे सात मंडळ्यांचे प्रतिनिधित्व करतात. तुम्ही “दीपस्तंभ” याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:12](../01/12.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.