mr_tn/rev/01/07.md

1.4 KiB

General Information:

7 व्या वचनात, योहान दानीएल आणि जखऱ्या मधून उदाहरण देत आहे.

every eye

कारण लोक डोळ्यांनी पाहतात, “डोळा” हा शब्द लोकांना संदर्भित करण्यासाठी वापरला आहे. पर्यायी भाषांतर: “प्रत्येक मनुष्य” किंवा “प्रत्येकजण” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

including those who pierced him

अगदी ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील

pierced him

येशूला जेव्हा वधस्तंभावार खिळले गेले तेव्हा त्याच्या हातांना आणि पायांना भोसकण्यात आले होते. येथे याचा संदर्भ ज्या लोकांनी त्याला मारले त्यांच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्याला मारले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

pierced

च्या मध्ये छिद्र तयार केले