# General Information: 7 व्या वचनात, योहान दानीएल आणि जखऱ्या मधून उदाहरण देत आहे. # every eye कारण लोक डोळ्यांनी पाहतात, “डोळा” हा शब्द लोकांना संदर्भित करण्यासाठी वापरला आहे. पर्यायी भाषांतर: “प्रत्येक मनुष्य” किंवा “प्रत्येकजण” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # including those who pierced him अगदी ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील # pierced him येशूला जेव्हा वधस्तंभावार खिळले गेले तेव्हा त्याच्या हातांना आणि पायांना भोसकण्यात आले होते. येथे याचा संदर्भ ज्या लोकांनी त्याला मारले त्यांच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्याला मारले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # pierced च्या मध्ये छिद्र तयार केले