mr_tn/rev/01/01.md

1.1 KiB

General Information:

हे प्रकटीकरण या पुस्तकाचा परिचय आहे. हे स्पष्ट करते की हे येशू ख्रिस्ताकडून झालेले प्रकटीकरण आहे आणि जो कोणी हे वाचेल त्याला तो आशीर्वादित करेल.

his servants

हे अशा लोकांना संदर्भित करते जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात.

what must soon take place

घटना ज्या लवकरच घडून येतील

made it known

पुढे पोहोच केले

to his servant John

योहानाने हे पुस्तक लिहिले आणि येथे तो स्वतःला संदर्भित करतो. पर्यायी भाषांतर: “ज्या मला, योहान, त्याचा सेवक याला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-123person)