# General Information: हे प्रकटीकरण या पुस्तकाचा परिचय आहे. हे स्पष्ट करते की हे येशू ख्रिस्ताकडून झालेले प्रकटीकरण आहे आणि जो कोणी हे वाचेल त्याला तो आशीर्वादित करेल. # his servants हे अशा लोकांना संदर्भित करते जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. # what must soon take place घटना ज्या लवकरच घडून येतील # made it known पुढे पोहोच केले # to his servant John योहानाने हे पुस्तक लिहिले आणि येथे तो स्वतःला संदर्भित करतो. पर्यायी भाषांतर: “ज्या मला, योहान, त्याचा सेवक याला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])