mr_tn/php/04/15.md

8 lines
732 B
Markdown

# the beginning of the gospel
येथे पौल सुवर्तेचा संदर्भ देतो ज्याचा अर्थ सुवार्ता सांगणे असा होतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# no church supported me in the matter of giving and receiving except you alone
हे सकारात्मकमध्ये सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मला पैसे पाठवले किंवा मला मदत केली अशी एकमात्र मंडळी तुम्ही आहात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])