mr_tn/php/04/15.md

732 B

the beginning of the gospel

येथे पौल सुवर्तेचा संदर्भ देतो ज्याचा अर्थ सुवार्ता सांगणे असा होतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

no church supported me in the matter of giving and receiving except you alone

हे सकारात्मकमध्ये सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मला पैसे पाठवले किंवा मला मदत केली अशी एकमात्र मंडळी तुम्ही आहात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives)