mr_tn/php/03/21.md

817 B

He will transform our lowly bodies

तो आपल्या कमकुवत, पृथ्वीवरील शरीरात बदल करेल

into bodies formed like his glorious body

त्याच्या वैभवशाली शरीरासारखे शरीर

body, formed by the might of his power to subject all things to himself

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""शरीर. तो सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शक्तीसह आपले शरीर बदलेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)