# He will transform our lowly bodies तो आपल्या कमकुवत, पृथ्वीवरील शरीरात बदल करेल # into bodies formed like his glorious body त्याच्या वैभवशाली शरीरासारखे शरीर # body, formed by the might of his power to subject all things to himself हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""शरीर. तो सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शक्तीसह आपले शरीर बदलेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])