mr_tn/php/03/05.md

1.2 KiB

I was circumcised

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""याजकाने माझी सुंता केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the eighth day

माझ्या जन्माच्या सात दिवसानंतर

a Hebrew of Hebrews

संभाव्य अर्थ आहेत 1) ""इब्री पालकांबरोबर इब्री मुलगा"" किंवा 2) ""सर्वात पवित्र इब्री"".

with regard to the law, a Pharisee

परुशी सर्व कायद्याचे पालन करण्यास वचनबद्ध होते. एक परुशी असल्याने दिसून आले की पौल सर्व नियमशास्त्राचे पालन करण्यास वचनबद्ध होता. वैकल्पिक अनुवाद: ""एक परुशी म्हणून मी सर्व कायद्याचे पालन करण्यास वचनबद्ध होतो