mr_tn/php/02/07.md

8 lines
652 B
Markdown

# he emptied himself
पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान ख्रिस्ताने आपल्या दैवी शक्तींसह कार्य करण्यास नकार दिला असे म्हणण्याकरिता पौल ख्रिस्ताविषयी तो एक भांडे होता असे बोलतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# he was born in the likeness of men
तो मनुष्य म्हणून जन्मास आला किंवा ""तो मनुष्य झाला