mr_tn/php/02/07.md

652 B

he emptied himself

पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान ख्रिस्ताने आपल्या दैवी शक्तींसह कार्य करण्यास नकार दिला असे म्हणण्याकरिता पौल ख्रिस्ताविषयी तो एक भांडे होता असे बोलतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

he was born in the likeness of men

तो मनुष्य म्हणून जन्मास आला किंवा ""तो मनुष्य झाला