mr_tn/php/01/28.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# Do not be frightened in any respect
हा फिलिप्पै येथील विश्वासणाऱ्यांना एक आदेश आहे. जर तुमच्या भाषेत अनेकवचन आज्ञेचे स्वरूप असेल तर येथे वापरा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# This is a sign to them of their destruction, but of your salvation—and this from God
तुमचे धैर्य त्यांना दाखवेल की देव त्यांचा नाश करेल. हे तुम्हाला सुद्धा दर्शवेल की देव तुम्हाला वाचवेल
# and this from God
आणि हे देवापासून आहे. ""हे"" या शब्दाचे संभाव्य अर्थ आहेत 1) विश्वासणाऱ्यांचे धैर्य किंवा 2) चिन्ह किंवा 3) नाश आणि तारण होय.