mr_tn/php/01/28.md

1.0 KiB

Do not be frightened in any respect

हा फिलिप्पै येथील विश्वासणाऱ्यांना एक आदेश आहे. जर तुमच्या भाषेत अनेकवचन आज्ञेचे स्वरूप असेल तर येथे वापरा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

This is a sign to them of their destruction, but of your salvation—and this from God

तुमचे धैर्य त्यांना दाखवेल की देव त्यांचा नाश करेल. हे तुम्हाला सुद्धा दर्शवेल की देव तुम्हाला वाचवेल

and this from God

आणि हे देवापासून आहे. ""हे"" या शब्दाचे संभाव्य अर्थ आहेत 1) विश्वासणाऱ्यांचे धैर्य किंवा 2) चिन्ह किंवा 3) नाश आणि तारण होय.