mr_tn/php/01/27.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# that you are standing firm in one spirit, with one mind striving together for the faith of the gospel
एक आत्म्याने दृढनिश्चय"" आणि ""एक मनाने दृढ उभा राहणे"" हे वाक्यांश समान अर्थ सामायिक करतात आणि एकतेच्या महत्त्ववर जोर देतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
# with one mind striving together
एका मनासह एकत्र प्रयत्न करणे. एकमेकांशी सहमत असणे असे बोलले आहे म्हणजे एक मन असणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""एकमेकांशी सहमत असणे आणि एकत्र प्रयत्न करणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# striving together
एकत्र खूप कष्ट करत आहे
# for the faith of the gospel
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""सुवार्तेवर आधारित असलेल्या विश्वासाचा प्रसार करणे"" किंवा 2) ""जशी सुवार्ता शिकवते त्यावर विश्वास ठेवणे आणि त्याप्रमाणे जीवन जगणे