12 lines
915 B
Markdown
12 lines
915 B
Markdown
# approve
|
|
|
|
याचा अर्थ गोष्टींचे परीक्षण करणे आणि जे चांगले आहेत तेच घेणे होय. वैकल्पिक अनुवादः ""चाचणी करा आणि निवडा
|
|
|
|
# what is excellent
|
|
|
|
देवाला सर्वात संतोषकारक काय आहे
|
|
|
|
# sincere and blameless
|
|
|
|
प्रामाणिक"" आणि ""नियमांविरुद्ध नसलेले"" शब्द मूलत: एकसारख्या गोष्टींचा अर्थ देतात. पौल त्यांना एकत्रित करून नैतिक शुद्धतेवर भर देतो. वैकल्पिक अनुवादः ""पूर्णपणे दोषहीन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
|