# approve याचा अर्थ गोष्टींचे परीक्षण करणे आणि जे चांगले आहेत तेच घेणे होय. वैकल्पिक अनुवादः ""चाचणी करा आणि निवडा # what is excellent देवाला सर्वात संतोषकारक काय आहे # sincere and blameless प्रामाणिक"" आणि ""नियमांविरुद्ध नसलेले"" शब्द मूलत: एकसारख्या गोष्टींचा अर्थ देतात. पौल त्यांना एकत्रित करून नैतिक शुद्धतेवर भर देतो. वैकल्पिक अनुवादः ""पूर्णपणे दोषहीन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])